Header Navigation

Thursday, November 14, 2013

बॉल बॉय ते क्रिकेटचा देव !

sachin tendulkar
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या १९८७च्या वर्ल्डकपमधील भारत - झिम्बाब्वे लढतीत ‘बॉल बॉय’ म्हणून मैदानात पाऊल ठेवणारा सचिन रमेश तेंडुलकर याच मैदानावर ‘क्रिकेटचा देव’ बनून नवृत्ती घेणार आहे. गुरुवारपासून वेस्ट इंडिजबरोबर सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटीचा प्रत्येक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी सचिनचाहत्यांची रिघ लागणार आहे. या भावुक वातावरणात जेव्हा सचिन विंडीज गोलंदाजांची कत्तल करेल, त्या वेळी त्याच्या चाहत्यांसाठी याहून चांगली भेट नसेल. हीच भेट देण्यासाठी सचिननेही बुधवारी जवळपास दीड ते दोन तास कसून सराव केला. विंडीजला व्हाइटवॉश देऊन सचिनला ग्रॅण्ड सॅल्युट देण्याचा पक्का निर्धार भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या देहबोलीतून दिसत होता.

To read full story, please visit Lokmat Samachar ePaper

No comments:

Post a Comment