Header Navigation

Tuesday, December 10, 2013

सोशल मिडीयाच्या मैदानात मोदींची तेंडुलकरवर मात

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे राजकारणासह सोशल नेटवर्किंग साईटवरही लोकप्रिय आहेत. फेसबुकवर यंदा सर्वाधिक चर्चा नरेंद्र मोदींवर झाली असून या स्पर्धेत त्यांनी चक्क मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, भारताचे मंगळ मिशन या सर्वांवर मात केली आहे. 

For More information on this story, please visit Lokmat ePaper

No comments:

Post a Comment