आगामी लोकसभा निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ‘पॉवर गेम’ची तयारी केली आहे. महाराष्ट्रातील
४८ लोकसभा मतदारसंघांचे सूत्र काँग्रेस २९ व राष्ट्रवादी काँग्रेस १९ असे
करावे, असा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे
यांचा आग्रह कायम असताना जानेवारीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत राष्ट्रवादी
काँग्रेस त्यांच्या २२ जागा व त्यावरील संभाव्य उमेदवार जाहीर करण्याची
शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने ही माहिती नाव न छापण्याच्या
अटीवर दिली.
Continue Reading Story Lokmat ePaper
Continue Reading Story Lokmat ePaper
No comments:
Post a Comment