Header Navigation

Thursday, February 27, 2014

लोकसभा निवडणूक - काँग्रेसच्या विजयाचे स्वप्न होणार चक्काचूर - अमेरिकन सर्व्हे

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्व पक्ष झडझडून कामाला लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच अमेरिकेतील 'प्यू' (पीईडब्ल्यू) या रिसर्च सेंटरने केलेल्या सर्व्हेनुसार या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे विजयाचे स्वप्न चक्काचूर होणार असून पक्षाचा हा आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मानहानीकारक पराभव ठरेल. 

For More Today's Latest News please visit Lokmat ePaper

No comments:

Post a Comment